इ-पुस्तक
शालेय अभ्यासक्रमानुसार बनविलेले ई-पुस्तके शाश्वत ठसा उमटवण्यासाठी स्पष्ट प्रतिमा आणि ऍनिमेशनद्वारे समृद्ध केले आहेत।
व्हिडिओ
पाठक्रमातील पाठांचे आणि त्यातील मुद्यांचे उत्कृष्ट स्पष्टीकरण असलेले ट्युटोरिअल व्हिडिओ जे आपण वारंवार बघू शकतो,जे की पारंपरिक वर्ग पद्धती मध्ये शक्य नाही.
आदर्श प्रश्नोत्तर
प्रख्यात शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून कामकरून तयार केलेले परीक्षा-केंद्रित उत्तरांचे स्वरूप.
बहुपर्यायी चाचणी
विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील प्रगती जाणून घेण्यासाठी प्रत्येक विषयातील पाठावर आधारित बहुपर्यायी प्रश्नसंच.
गणित स्वाध्याय
विद्यार्थ्यांना गणित विषयाच्या परीक्षेत चांगले यश संपादित करता यावे या दृष्टीने गणित या विषयाचे स्वाध्याय प्रश्न.
इंग्रजी व्याकरण
दैनंदिन जीवनात उपयोगी असणारे इंग्रजी व्याकरण ज्या द्वारे विद्यार्थ्यांचे संवाद आणि लेखन कौशल्य वाढीस मदत होईल.
अभ्यास वेळापत्रक
परीक्षेत यश मिळवण्याच्या दृष्टीने शैक्षणिक वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांसाठी बनवलेले विशेष दैनंदिन,साप्ताहिक आणि मासिक अभ्यास वेळापत्रक.
इंग्रजी संभाषण कौशल्य
विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य सुधारावे हे उद्दिष्ट ठेवून विशिष्ट पद्धतीने निर्मित इंग्रजी संभाषण कोर्स.
परिभाषा शास्त्र
विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमातील क्लिष्ट परिभाषेंचे स्थानिक भाषा ते इंग्रजी भाषांतर,इंग्रजी उच्चारण पद्धती यांचे मार्गदर्शन.